Posts

Showing posts with the label संपादक निसार मुजावर. 9423343108

चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या सोडविण्यास गेलेल्या सासुची देखील हत्या परंडा तालूक्यातील सरणवाडी येथिल घटणा .

Image
पुज्य नगरी ( दि २९ ऑगष्ट २०२० ) चरित्र्यांच्या संशयावरून पत्नीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या तर  सोडविण्यास गेलेल्या सासुची देखील हत्या करण्यात आल्याची घटणा परंडा तालूक्यातील  सरणवाडी येथे दि २८ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी आरोपी हरिश्चंद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे .  या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सणवाडी येथिल हरिश्चंद्र जाधव याचे लग्न सारीका हिच्याच्या १७ वर्षा पुर्वी झाले होते त्याना समाधान मुलगा व ऋतुजा मुलगी असे दोन आपत्ये आहेत . मागील ३ ते ४ वर्षा पासुन हरिश्चंद्र जाधव हा पत्नी सारीकाच्या चरित्र्यावर संशय घेत असल्याने सतत भांडणे होत असल्याने गेल्या ७ ते ८ माहिण्या पासुन सारीका ही आई वडिला कडे पुणे येथे राहत होती . तर मुलगा , समाधान व मुलगी ऋतुजा हे सरणवाडी येथे राहत होते . मुलांना पुणे येथे घेऊन जान्या साठी सारीका ही आई लक्ष्मी सह दि २८ रोजी सरणवाडी येथे आली होती मुलांना पाठविण्याच्या कारणा वरून हरिश्चंद्र व सारीका यांच्यात भांडणे झाली या वेळी हरिश्चंद्र जाधव याने पत्नी सारीका च्या डोक्यात कुऱ्हाडी...