Posts

Showing posts with the label Nisar mujawar 9423375516

एकही पात्र शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची बँक व्यवस्थापकांनी दक्षता घ्यावी - खासदार ओमराजे निंबाळकर

Image
             पुज्य नगरी online news  (उस्मानाबाद,दि१७ ) शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याची सोपी पद्धत अवलंबावी. जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याची आवश्यकता आहे. कायदा आणि व्यवहार यांची सांगड घालून पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे. पीक कर्जाची पद्धत सोपी करुन शेतकऱ्यांना कमीत कमी कागदपत्रात उद्दिष्टाप्रमाणे कर्ज वाटप पूर्ण करावे. एकही शेतकरी कर्ज पुरवठ्यापासून वंचित राहणार नाही याची बँक व्यवस्थापकांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश खासदार आमराजे निंबाळकर यांनी दिले.  उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेची खरीप हंगाम पिक कर्ज आढावा बैठक खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि. 15 जून, 2020 रोजी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस कळंब-उस्मानाबाद विधानसभा आमदार कैलास घाडगे-पाटील, लिड बँक मॅनेजर श्री. विजयकर, सर्व बँक मॅनेजर उपस्थित होते. बँकांनी ऑनलाईन पद्धतीने स्टॅम्प पेपर शुल्क आकारणी करण्याचे बँकांना अधिकार दिलेले असल्याने कर्जासाठी स्टॅम्प पे...