Posts

Showing posts with the label संपादक निसार मुजावर - 9423343108

शिस्तीचे पालन करा.” कोरोना जनजागृती रॅलीत मा. पोलीस अधीक्षकांचे आवाहन.

Image
सा पुज्य नगरी, उस्मानाबाद (online news) दि २३ एप्रील     कोरोना  (कोविड- 19) या साथीच्या, संसर्गजन्य आजाराविरुध्द समाजात जनजागृती व्हावी, लॉकडाउन संबंधी नियमांचे पालन व्हावे. या उद्देशाने उस्मानाबाद जिल्हा प्रशासना तर्फे आज दि. 23. रोजी 11.00 वा. उस्मानाबाद शहरात जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .  या प्रसंगी जिल्हाधिकारी- श्रीमती दिपा मुधोळ, मा. पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन, अपर पोलीस अधीक्षक  संदीप पालवे, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी . संजय कोलते, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, पो.नि. दगुभाई शेख, उमाकांत कस्तुरे, धरमसिंग चव्हाण, सतिश चव्हाण इत्यादी हजर होते.  छत्रपती शिवाजी महाराज चौक येथुन रॅली सुरु होउन वाहने देशपांडे स्टँड- शम्स चौक- जिल्हा सामान्य रुग्णालय- समता कॉलनी- मध्यवर्ती इमारत यामार्गे फिरुन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली. रॅली दरम्यान वाहन ताफा शहरातील मुख्य वस्त्या- चौक येथे थांबत होता. या ठिकाणी मा. जिल्हाधिकारी सो तसेच मा. पोलीस अधीक्षक सो यांनी ध्वनीक्षेपकावरुन जनतेस संबोधीत करुन लॉ...