Posts

Showing posts with the label संपादक _ निसार मुजावर 9423343108

पत्रकारांच्या प्रलंबीत मागन्या तात्काळ मान्य करा पत्रकार संघाची उध्दव ठाकरे यांच्या कडे मागणी

Image
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि १ ) पत्रकारांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य  करण्यात यावे अन्यथा दिनांक ७  जानेवारी रोजी परंडा तहसील कार्यालया समोर   लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय विश्वगामी  पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दि १ जानेवारी रोजी तहसीलदार परंडा  यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पत्रकार संघटनेच्या वतीने शासना कडे  महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी तालुका स्तरावर पत्रकार वसाहत  निर्माण करावे व पत्रकारांच्या वाहनांना टोल फ्री करावे तसेच अधिस्वीकृती धारक पत्रकार प्रमाणे प्रत्येक पत्रकारांना सवलती लागू कराव्या  यासह विविध मागण्या  मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आल्या होत्या  मात्र शासनाकडून पत्रकार यांच्या मागण्या बाबत अद्याप विचार करण्यात आला नसल्याने दिनांक ७   जानेवारी रोजी परंडा शाखेच्यावतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देऊन  लक्षणीक उपोषणाचा ईशारा देण्यात आला  या वेळी ना.त ईनामदार  व पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे...

उत्तरप्रदेश मधील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींना फासी देण्याची मागणी - बार्शीच्या तहासिलदार यांना निवेदन

Image
पुज्य नगरी ( बार्शी  प्रतिनिधी तानाजी घोडके ) उत्तरप्रदेश मधील हाथरास येथे घडलेल्या सामूहिक बलात्कार व खून प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला असून आरोपींना  कडक शासन व्हावे, उत्तरप्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावे  अशी मागणी सर्व पक्षीयच्या वतीने बार्शी तहसिलदार यांना दिलेल्या  निवेदना द्वारे करण्यात आली आहे .  तहसिलदार यांना दि ९ ऑक्टोबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की  पीडित मनीषा वाल्मिकीची अत्याचार प्रकरणाची  सी.बी.आय. मार्फत चौकशी करण्यात यावी, पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच , ऑक्ट्रासिटी कायदा आणखी कडक करण्यात यावा,  तसेच महिला अयोगामध्ये दलित महिलेची नेमणूक करण्यात यावी. ईत्यादी मागण्या करण्यात आल्या आहे

कर्तव्यदक्ष गट विकास आधिकारी चकोर यांचा सत्कार तर नुतन गटविकास आधिकारी तायडे यांचे स्वागत

Image
पुज्य नगरी ( दि २२ ) परंडा पंचायत समीतीचे कर्तव्य दक्ष गटविकास आधीकारी रावसाहेब चकोर यांची बदली झाल्याने दि २२ रोजी पंचायत समिती कार्यालयात छोटेखानी निरोप समारंभ घेण्यात आला यावेळी पुज्य नगरी चे संपादक निसार मुजावर यांनी  पुष्प गुच्छ देऊन निरोप देण्यात आला , तर नुतन गटविकास आधिकारी सुरेश तायडे यांचे  स्वागत करण्यात आले . या वेळी ग्रामसेवक संघटणेचे अध्यक्ष यू .डी  खरात , विस्तार आधिकारी जे .टी वग्गे , शिवसेना तालूका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव , ग्रामसेवक संघटनेच्या उपाध्यक्ष श्रीमती आगरकर , मेघराज गायकवाड ,यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते , गट विकास आधिकारी रावसाहेब चकोर हे शांत स्वभावाचे  जरी असले तरी कामात पारदर्शकता , शिस्त बद्ध असल्याने त्यांचा कर्मचारी वर्गावर दरारा होता , चुकीच्या कामाची शिफारफ करण्याचे धाडस राजकीय पुढारी देखील करत नव्हते त्यांच्या परंडा येथील कार्यकाळात जनतेचे कामे विना वशील्याने केले , तर सर्व सामान्य जनतेची तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय दिला . रावसाहेब चकोर यांच्या पुढील वाटचालीस सुभेच्छा - त्यांच्या हातुन अशीच देश सेवा घडत राहो ह...