आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
दि २७ ऑगष्ट २०२४ 


आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ  तानाजीराव सावंत  यांच्या नेतृत्वावर व  मतदार संघात सुरू असलेल्या विकास  कामा मुळे  जिल्हा परिषदेचे  माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ( शिंदे गटात ) आसु येथील युवकांचा  दि २७ ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश केला आहे ,

 विधानसभेच्या अनुषंगाने परंडा विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलेच  राजकीय वातावरण तापत असताना परंडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटात मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक युवक व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत असल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकत वाढताना दिसत आहे. 

 दि.२७ रोजी परंडा तालूक्यातील आसु येथिल सचिन पवार ,पंकज जाधव ,रणजित इतापे ,समाधान 
इतापे,नितीन वाघे,निखिल कोल्हे ,अनिल पवार ,चैतन्य पवार ,राज काकडे , ऋषिकेश चव्हाण ,कानिफ मासाळ ,हरी लोखंडे ,विनायक नेटके ,शाम परदेशी ,निखिल खुने , अनिकेत परदेशी ,विनोद इथापे ,संतोष पवार ,युवराज पवार ,माऊली गोफने ,सारंग जाधव ,सूरज वाघमोडे ,तुषार गायकवाड आदींनी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात हा प्रवेश भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी येथे प्रवेश  केला.

प्रवेश केलेल्या युवकांचा शिवसेनचा गमजा देऊन सन्मान करण्यात आला.
 माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय  सावंत ,गौतम लटके ,माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता  मोहिते ,निलेश चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये हा जाहीर प्रवेश झाला.

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,