लॉकडाउन असताना विनाकारण रस्त्यावर फिरणारी उस्मानाबाद जिल्ह्यात 58 वाहने जप्त.”



सा . पुज्य नगरी Live ( दि २६ )

उस्मानाबाद जिल्हा: लॉकडाउनचा व संचारबंदीचा आदेश असतांनाही काही उपद्रवी लोक जाणीवपुर्वक, खोटे बहाने करुन रस्त्याने वाहन घेउन फिरत असतात. त्यांना पायबंद व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस दलातील 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांच्या वतीने वाहनांच्या जप्तीची कारवाई सुरु केली आहे. त्यानुसार दि. 25.04.2020 रोजी उस्मानाबाद (शहर)- 7, तामलवाडी- 1, तुळजापूर- 16, कळंब- 11, परंडा- 8, शहर वाहतुक शाखा- 15, अशी एकुण 58 वाहने ताब्यात घेतली आहेत.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद