प्रतिभावंत कलाकार इरफान खान, व ऋषी कपुर यांना भावपुर्ण श्रध्दाजली . जानेवाले हो सके तो लौट के आजा

जानेवाले हो सके तो लौट के आजा 



सा . पुज्य नगरी (online news ) दि ३० 

भारतीय सिने सुष्ट्रीतील दोन प्रतिभावंत कलाकार इरफान खाँन , व ऋषी कपुर यांच्या निधनाने संपुर्ण देशातील त्यांच्या चाहत्यात  दुःख व्यक्त होत आहे .

एखादी  व्यक्ती स्वताः साठी जगत असताना आयूष्यात काय कमवतो तो त्यांच्या निधनानंतर पहायला मिळते असेच आज प्रतिभावंत कलाकार  ऋषी कपुर , व इरफान खान यांच्या निधना नंतर  पहायला मिळाले . त्यांचे लाखो चाहते सोशल मिडीयावर दुःख व्यक्त करताना दिसत आहे ,
दुसऱ्याच्या मनामध्ये अपुलकीचे नाते निर्माण करणे हिच खरी आयूष्याची कमाई असते .

जन्मा नंतर मृत्यू अटळ आहे या मृत्यू पासुन कोणीही पळ काढू शकत नाही हेच जिवनाचे कटू सत्य आहे .
 
जन्म आणि मृत्यू हि बाब जिवनात जरी सामान्य वाटत असली तरी काही लोक मृत्यू नंतर  ही कायम जन मानसाच्या स्मरणात राहतात.
  भारतात असे अनेक महान लोक होऊन गेले त्यांचे नाव भारताच्या इतिहासात आजरामर झाले आहे .

[ ] तेरे जाने से दिल आबाद रहा कुछ भुल गये कुछ याद रहा [ ]

अश्या अनेक दर्द भरे गीतावर ऋषी कपुर यांनी अप्रतिम अभिनय करून लाखो भारतीयांच्या मनावर राज्य केले .

या गुणी कलाकारांना भावपुर्ण श्रद्धाजली 💐💐

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न