लॉकडाउन काळात वारदवाडी येथील हॉटेल चालू ठेवले, गुन्हा दाखल



सा.पुज्य नगरी (live news) परंडा दि २७

लॉक डाऊन चे उल्लंघन करून कबीर जगताप रा. वाकडी, ता. परंडा यांनी हॉटेल कामगार- महादेव मोरे व मनोज पाटील यांच्या सहकार्याने दि. 27. रोजी वारदवाडी चौकातील  ‘हॉटेल गणेश’  सुरु ठेवले असल्याचे   परंडा पोलिसांच्या  पथकास आढळले. यावरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये गुन्हा दि. 27. रोजी नोंदवण्यात आला आहे.
 

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद