लॉक डाऊन काळात तोंडाला मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावर दोघावर गुन्हा दाखल
आदेशाचे उल्लंघन करुन सार्वजनिक ठिकाणी वावर, गुन्हा दाखल.”
परंडा ( दि १६ )
दि. १६. रोजी सार्वजनिक ठिकाणी नाका-तोंडास मास्क न लावता, विषाणुचा संसर्ग होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य करुन मौजे राजुरी येथे विनाकारण फिरणारे दादा मुक्ताजी लटके बध्दीवान मुक्ताजी लटके दोघे रा. राजुरी, ता. परंडा,
यांच्या विरूध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम- 2, 3, 4 अन्वये येथे दि. 16 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला
Comments
Post a Comment