परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे कोरोना बाधीत रूग्ण आढळला तालूक्यात खळबळ ,
सा पुज्य नगरी Breaking news दि ११ मे
परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे कोरोना पोझीटीव्ह रूग्ण आढळल्याने तालूक्यात खळबळ उडाली असुन रुग्णास परंडा येथिल उप जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे .
सरणवाडी येथिल येथिल तरूण ड्रायव्हर असुन पिकअप वाहनात त्याने मुंबई येथिल वाशी फळ मार्केट मध्ये अनेक वेळा फळे वाहतुक केली आहे या वेळी तो अनेकांच्या संपर्कात आला अस न्याची शक्यता आहे .
त्याला ताप येत असल्याने स्वाब चे नमुने तपासणी साठी पाठविन्यात आले होते दि ११ मे रोजे त्याचे रिपोर्ट पोझीटिव आले आहे , परंडा तालूक्यात प्रथमच बाधित रुग्ण आढळुन आला असल्याने , अरोग्य प्रशासणा कडून रूग्णालय सॅनिटायझर करून रुग्णास आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे ,
तर त्याचे आई वडिल , पत्नीस देखील प्रशासना कडून कोरंटाईन करून तपासणी करण्यात येणार आहे .
Comments
Post a Comment