डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत शेवगा बियानाचे वाटप



सा पुज्य नगरी न्युज ( परंडा दि २४ जुन )

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने मधील लाभार्थींना गटविकास आधिकारी रावसाहेब चकोर यांच्या मार्गदर्शना खाली  दि. २४ जुन रोजी  शेवगा बियाणे वाटप  पंचायत समिती सदस्य  गुलाबराव शिंदे , यांच्या हस्ते करण्यात आले .

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत फळबाग लागवड करण्या साठी पंचायत समीतीच्या कृषी विभागा कडून प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन करण्यात आले या योजनेत अंबा , चिक्कु फळबागे सह सुधारीत शेवगा लागवड करण्यात येणार आहे .

या वेळी  राठोड आर. ए. कृषी अधिकारी , वैराळ व्ही. आर विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती परंडा व सर्व लाभार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद