कॉग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस उस्मानाबाद येथे सामाजीक उपक्रमाने साजरा


पुज्य नगरी न्यूज उस्मानाबाद दि ( २२ )

हमारी आशा" या अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद येथे, खासदार राहुल  गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त, आशा वर्कर चा  सन्मान उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे  माजी अध्यक्ष,  जिल्हा कॉंग्रेसचे  अध्यक्ष अॅड धीरज पाटील यांच्या हस्ते या महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना, तूर, हरभरा डाळी आणि सॅनिटरी नॅपकिन्स देण्यातआले. 

या कार्यक्रमात बोलताना, जिल्ह्यातील आशा वर्कर्स च्या मानधनात वाढ करण्यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री,  यशोमती  ठाकूर यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे घोषित केले.

महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ स्मिता शहापूरकर  यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला  होता. 
या वेळी महिला कॉंग्रेसच्या कल्पना ताई मगर, शीलाताई उंबरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न