देवा ग्रुप फाऊंडेशनच्या वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांना मास्क वाटप
पुज्य नगरी न्यूज परंडा
देवा ग्रुप फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष बंटी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा नगर परिषद चे सर्व कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
यावेळी परांडा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ,दीपक इंगोले , राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वाजीद दखनी, बब्बु जितेरी यांच्या सह देवा ग्रुप फाऊंडेशन चे सर्व सदस्य,पदाधिकारी व नगर परिषद परांडा चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.*
Comments
Post a Comment