परंडा येथिल एस.पी.ज्युनिअर कॉलेजचा 12 विचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी 100% टक्के
पुज्य नगरी परंडा ( दि 16 जुलै )
एच. एस. सी बोर्डाचा इ 12 विचा निकाल जाहीर झाला असुन परांडा येथील एस. पि.जुनिअर कॉलेजचा ( संत मीरा पब्लिक स्कूल ) विज्ञान शाखेचा सलग 3 ऱ्या वार्षि 100% निकाल लागला आहे .
कॉलेज मधून कु.मनीषा रमेश खैरे हिने 75% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर कु स्वाती वैजिनाथ जाधव हिने 74% गुण मिळवून दुसरा क्रमांक व अनुक्रमे कु. अंकिता विष्णू नलावडे,कु राजकन्या श्रीराम खैरे यांनी 71%गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे .
कॉलेज च्या वतीने संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, आमदार तथा उपाध्यक्ष डॉ. राहुल पाटील, सचिव डॉ उदयसिंह पाटील, डॉ शिल्पा पाटील, कॉलेज चे प्राचार्य श्री संतोष भांडवलकर, यांनी सर्व यशस्वी विध्यार्थी, पालक व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शुभेच्छा देऊन कौतुक केले.
Comments
Post a Comment