ढगपिंपरी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच बप्पाजी काळे यांच्या हस्ते ग्रामस्थांना मास्क वाटप
परंडा ( दि १० जुलै )
परंडा तालूक्याती ढग पिंपरी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच सरपंच बप्पाजी काळे यांच्या हस्ते दि .१० जुलै रोजी ग्रामस्थांना मास्क वाटप करण्यात आले .
परंडा तालूक्यात कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय योजना म्हणुन ढगपिंपरीचे सरपंच काळे यांच्या पुढाकाराने मास्क वाटप करण्यात आले असुन गावात कोरोनाची लागण होऊ नये या साठी या पुर्वी दोन वेळ गावात फवारणी करण्यात आली होती ,
मास्कचे वाटप आशा सेविका राणी गरड अगणवाडी सेविका अलंका वासकर अगणवाडी मदतनीस रेखा हावळे यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले
Comments
Post a Comment