आरोग्य मंत्र्यांनी केला चेक पोस्ट वरील पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार.
पुज्य नगरी न्यूज उस्मानाबाद दि १९ जुलै ) .
उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री, राजेश टोपे यांनी दि १९ जुलै रोजी सोलापूर जिल्हा भेटी नंतर उस्मानाबाद जिल्हा भेटीस येत असताना तामलवाडी येथील कोविड- 19 सावी उभारलेल्या पोलीस चेक पोस्टला त्यांनी 17.30 वा. भेट देउन पोलिस कर्मचारी यांचा सत्कार केला
Comments
Post a Comment