परंडा तालुका रेड झोण च्या मार्गावर दि ४ जुलै रोजी कोरोनाचे चार positive रुग्ण आढळले अवारपिंपरी गाव सिल ,
परंडा तालुका रेड झोण च्या मार्गावर दि ४ जुलै रोजी कोरोनाचे चार positive रुग्ण आढळले
अवारपिंपरी गाव सिल ,
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि ४ )
पुणे मुंबई चा प्रवास महाग पडत असुन दि , ४ जुलै रोजी नवीन ४ कोरोना रुग्ण आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे . अवार पिंपरी येथिल एका व्यक्तीचा रिपोर्ट positive अल्याने तहसिलदार अनिल कुमार हेळकर , पोलिस निरिक्षक सय्यद , गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी अवारपिंपरी येथे भेट देऊन गाव सिल केले आहे .
परंडा शाहरासह तालूक्यात कोरोना Positive चे रुग्ण वाढत असल्याने प्रशासणा कडून पुन्हा दोन दिवस जनता कर्फ्यू लागु केला आहे .
नागरीकांनी फिजीकल डिस्टन्स पाळने गरजेचे आहे तरच कोरोनाचा संसर्ग रोखता येईल या साठी प्रशासना कडून शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment