जिल्हा रूग्णालयास आमदार तानाजीराव सावंत यांच्याकडून 3 ॲम्बुलन्स भेट
पुज्य नगरी न्युज ( उस्मानाबाद,दि ६ ऑगष्ट -
covid-19 च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांसाठी परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांच्या वतीने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे दि 6 ऑगष्ट रोजी 3 ॲम्बुलन्स देण्यात आल्या.
यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, आमदार कैलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे उपस्थित होते.
Comments
Post a Comment