परांड्याचे सुपुत्र सिने अभिनेते ज्ञानेश्वर नुस्ते - पाटील (ज्ञानु) महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
परांड्याचे सुपुत्र सिने अभिनेते ज्ञानेश्वर नुस्ते - पाटील (ज्ञानु) महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित
पुज्य नगरी (परंडा दि ४ )
एकता सेवाभावी संस्था परिषदेतर्फे सिने अभिनेते/ निर्माते ज्ञानेश्वर नुस्ते - पाटील यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अभिनेते ज्ञानेश्वर नुस्ते - पाटील (ज्ञानु) हे मूळचे वाटेफळ ता. परंडा येथील असून त्यांनी आपल्या गावाचे , तालुक्याचे नाव संपूर्ण राज्यात गाजवले आहे . कला क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारे व मातोश्री फिल्म एन्टरटेन्मेंट या चित्रपट निर्मिती संस्थेतर्फे अनेक कला क्षेत्रात त्यांनी परंडा तालुक्याचे नाव कला क्षेत्रात केले आहे .
Comments
Post a Comment