मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या बार्शी तालूक्यातील पिकाची आमदार राजेंद्र राऊत यांच्या कडून पाहणी
*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची आमदार राजेंद्र राऊत यांची पाहणी.*
पुज्य नगरी न्युज ( बार्शी 16 ऑक्टोबर)
प्रतिनिधी तानाजी घोडके
ग्रामीण भागामध्ये बुधवार दि .15 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागामध्ये अतिवृष्टीच्या पावसाने शहरासह आणि ग्रामीण भागामध्ये गावातील घरामध्ये व शेतामध्ये झालेल्या अतोनात पिकांचे नुकसान झाले
या नुकसानीची पाहणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली
बार्शी तालूक्यातील मुळशी,
राळेरास,शेळगाव मानेगाव, पानगाव गावांना भेट देऊन शेतकरी बंधूंचे झालेल्या नुकसानीचे पाहणी करून व त्यांना दिलासा दिला व
लवकरात लवकर शासन दरबारी पाठपुरावा करून झालेल्या नुकसानीचा भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन आमदार राजेंद्र राऊत यांनी यांनी शेतकरी बंधूंना दिले .
Comments
Post a Comment