बार्शी येथील जैन मंदिरासमोरील झाड रस्त्यावर कोसळले, वाहतुकीस अडथळा प्रशासनाचे दुर्लक्ष

   बार्शी येथील जैन मंदिरासमोरील झाड रस्त्यावर कोसळले,

पुज्य नगरी न्युज  (दि. 17 ऑक्टोबर)
प्रतिनिधी तानाजी घोडके 

बार्शी मध्ये झालेल्या  वादळी पावसात नवले क्लास जैन,मंदिर समोरील रस्त्यावर झाड कोसळले असुन रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे 
गेल्या  दोन दिवस झाले मात्र अद्याप  झाड  हटविण्यात आले नसल्याने नागरीका मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे .

अल्पकालीन विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरीका मध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे .
 आपत्ती विभागाचा फोन नंबर देखील बंद असल्याने त्यांना संपर्क साधता आला नाही 

 रोडवरील पडलेल्या झाडा मुळे  वाहतुकीला  फार अडचण येत आहे.दुसरी गोष्ट महत्वाचे म्हणजे लोकांना अंधारामध्ये हे झाड दिसत नसल्याने अपघात होण्याची मोठ्याप्रमाणात शक्यता आहे.

यामुळे रस्त्यावरील झाड त्वरीत काढण्यात यावे अशी मागणी  नागरिकांची नागरीकांच्या वतीने होत आहे .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न