राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी वाघमोडे तर परांडा तालुका अध्यक्षपदी मुजावर



     पुज्य नगरी न्यूज ( दि २६ )
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्याची कार्यकारिणीची बैठक पिंपळनेर येथे पार पडली शासनाकडे निवेदनाद्वारे देण्यात आलेल्या मागण्या 6 जानेवारी पर्यंत मान्य न झाल्यास तहसील  ,प्रांत  व जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय लक्षणीय उपोषण करण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष सुहास कांबळे यांनी सांगितले या बैठकीत नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या त्या पुढील प्रमाणे हनुमंत जाधव -समाजसेवा संघ जिल्हा अध्यक्ष सोलापूर , श्रीनिवास बागडे -जिल्हा कार्याध्यक्ष समाजसेवा संघ सोलापूर , जावेद आतार- जिल्हा संघटक , भास्कर सोनवणे - अध्यक्ष समासेवा संघ माढा तालुका , नितीन पाटील -अध्यक्ष। बार्शी तालुका , इर्शाद शेख -सचिव बार्शी तालुका , प्रदीप माळी -संघटक बार्शी तालुका ,  गणेश वाघमोडे -उपाध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा , निसार मुजावर -परांडा तालुका अध्यक्ष , राहुल धोका -प्रसिद्धी प्रमुख माढा तालुका , माढा तालुका कार्यकारणी सदस्य म्हणून बाळासाहेब  कापरे , राहुल सुतार , शंभूराजे साठे - अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मुलन संघ सोलापूर जिल्हा सह संघटक सिद्धेश्वर शिंदे तालुका सह संघटक महेश देशमुख आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शफी शेख, जिल्हा संघटक अशोक खारे,  तालुका अध्यक्ष अंकुश आतकर , उपाध्यक्ष अरबाज पठाण , सचिव बाबाफरीद पठाण  उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न