पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश
येरमाळा प्रतिनिधी नितीन बारकुल

कळंब तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथे आयोजित पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या आयोजित  केलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये येरमाळा येथील ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थांनी १७ वर्ष वयोगटात व १९ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला.  व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चीत केली.

 विजयी खेळाडू व क्रीडा शिक्षक श्री चांदणे सर यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ. आशोकरावजी मोहेकर. उपाध्यक्ष श्री आबासाहेब बारकुल. संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. प्रा. अंकुश पाटील. शालेय समिती अध्यक्ष  भाऊसाहेब बारकुल, मुख्याध्यापक/प्राचार्य श्री.प्रा.सुनील पाटील सर तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न