परंडा उर्स कमेटीच्या अध्यक्ष पदी मलीक मुजावर तर उपाध्यक्ष पदी सलीम मुजावर यांची निवड
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि २० )
हिंदू मुस्लीमांचे श्रध्दास्थान असलेल परंडा येथील हजरत खॉजा बद्रोद्दीन शहिद यांचा उर्स २१ फेब्रवारी रोजी साजरा करण्यात येणार असुन उर्स कमेटी च्या अध्यक्ष पदी मलीक मुजावर तर उपाध्यक्ष पदी सलीम मुजावर यांची निवड करण्यात आली .
मंगळवार दि १९ रोजी संध्याकाळी मुजावर बिरादार यांची दर्गाह येथे अब्दुल राहिम मुजावर यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्वानुमते उर्स कमेटीची कार्यकारणी ची निवड करण्यात आली ,
अध्यक्ष मलीक मुजावर , उपाध्यक्ष सलीम मुजावर , सचिव गौस मुजावर , सह सचिव तनवीर मुजावर , खजिनदार फयाज मुजावर , सह खजिनदार बबलू मुजावर , तर सदस्य आरिफ मुजावर , आकील मुजावर , चॉद मुजावर , साजीद मुजावर , रिजवान मुजावर , साबीर मुजावर यांची तर सल्लागार उमर मुजावर , निसार मुजावर , समीर मुजावर यांची निवड करण्यात आली .
या वेळी माजी अध्यक्ष एजाज मुजावर , रफीक मुजावर, निजाम मुजावर ,शाकुर मुजावर , फरदीन मुजावर , मुशरफ मुजावर , कदीर मुजावर ,शफी मुजावर , आदींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment