ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही _ राजाभाऊ शेळके



 पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि २० )
ग्राम पंचायत निवडणूकीत ग्रामस्थांनी  विश्वास ठेऊन विकासाला मत दिले असुन ग्रामस्थांच्या विकासाला तडा जाऊ दिला जानार नाही १ वर्षात गावाचा काया पालट करू अशी ग्वाही कात्राबाद  चे राजाभाऊ शेळके यांनी बोलताना दिली .
परंडा तालूक्यातील कात्राबाद , सोनगीरी ग्रुप ग्रामपंचयत मध्ये राजाभाऊ शेळके गटाने ७ पैकी ५ जागेवर विजय मिळवीला असुन दि २० रोजी अधार संस्थेच्या वतीने नुतन ग्रा.प सदस्यांचा  कात्राबाद येथे सत्कार करण्यात आला .
या वेळी   अधार संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी , माजी सरपंच  दादा गरड , नवनाथ जगताप , खुर्शिदअली काझी , दत्तू धनवे , गोकुळ गरड , देवकर , इरशाद पटेल , रामचंद्र जाधव , दरीबा शिंदे , विष्णू गरड , रणजीत गरड , प्रविण गरड आदी मान्यवर  उपस्थित होते .
यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य  गणेश कोकाटे , श्रीमती नीलावती गरड , श्रीमती लक्ष्मी कोळी , परवेज पटेल,  श्रीमती मंगल शेळके 
यांचा सत्कार करण्यात आला .
  कात्राबाद येथील  चुरशीच्या लढती कडे संपुर्ण तालूक्याचे लक्ष लागले होते या अती तटीच्या लढतीत राजाभाऊ शेळके पॅनल ने  गेल्या २० वर्षाची सत्ता उलथून टाकली असुन  ५ जागेवर विजय मिळवीला आहे .
या सत्कार समारंभा वेळी   विश्वास बोराडे , कालीदास गरड , शिवाजी काळे  , पप्पू गरड ,ईलीयास पटेल , अनिल गरड , सतीश शेळके , नितीन शेळके , सौदागर गरड , लक्ष्मण गरड, विष्णू वेताळ , नवनाथ शेळके , युवराज गरड यांच्या सह सोनगीरी येथील वेताळ व कात्राबाद येथील   कार्यकर्त्य ,ग्रामस्थ व महिला मोठया संखेने उपस्थित होत्या

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद