हिंगणगांव (बु) ग्रामपंचायत च्या सरपंच पदी शिवसेनेचे संतोष गोरे तर उप सरपंच पदी आश्वीनी कदम यांची निवड
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि १२ )
परंडा तालूक्यातील हिंगणगाव ( बु ) ग्राम पंचायत च्या सरपंच पदी शिवसेनेचे संतोष गोरे तर उप सरपंच पदी आश्वीनी कदम यांची निवड करण्यात आली आहे .
या वेळी ग्राम पंचायत सद्स्य उशाबाई बाळू लोखंडे
पूजा गणेश मारकड ,अर्चना प्रभाकर गोरे उपस्थित होते .
या वेळी जिप चे कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंके यांच्या हस्ते नुतन सरपंच,उप सरपंच यांचा सत्कार करण्यात आला .
या वेळी तुकाराम करूंद नानासहेब देवकर, आण्णा गोरे , हनुमंत लोखंडे, प्रकाश ठों,गे पप्पूराज लोखंडे ,तेजस मोरे, कैलास भीवरकर, नितिन सरपणे,संभाजी ठोंगे विजय कुरुंद विदयाधर कुरुंद, सुखदेव कुरुंद ,लक्ष्मण गोरे रविंद्र ठोंगे अमोल गिरी राहुल ठोंगे सुरेश ठोंगे अरविंद आवताडे रमेश लोखंडे धनाजी लोखडे ,मयूर कदम ,धूळा मोरे आण्णा उपळे ,वैजिनाथ उपळे दत्ता आवताडे सुदर्शन गोरे आदिंची उपस्थिती होती .
Comments
Post a Comment