भोत्रा येथील नुतन सरपंच उप सरपंच यांचा संजय कुमार बनसोडे यांच्या वतीने सत्कार
पुज्य नगरी न्यूज (परंडा दि ११ )
परंडा तालुक्यातील भोञा ग्रामपंचायत च्या सरपंच पदी तुषार पाटील आणि उपसरपंच पदी विठ्ठल शिंदे यांची निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले परंडा तालुका अध्यक्ष फकीर सुरवसे ,तालुका संपर्क प्रमुख दादा सरवदे ,अरुण गोफणे ,संजय पाटील गोफणे ,अंगद शिंदे ,संजिवन भोसले ,संजय थोरात ,सचिन शेळके, दिनकर जगरे, संतोष भिसे ,रणजित शिंदे ,आदी उपस्थित होते
Comments
Post a Comment