परंडा तालूक्यातील मुगांव येथे रक्तदान शिबिरात ५३ रक्तदात्यांचे रक्तादान
परंडा ( दि २२ )
रामनवमी निमित्त दरवर्षी प्रमाणे गावकरी यांचा वतीने रक्तदान शिबिर आयोजिन करण्यात आले होते छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रांणजीत गवंडी संघर्ष क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष संतोष गायकवाड उपाध्यक्ष सोमनाथ (तात्या)भागडे अॅड. धनंजय झाडबुके, कृष्णा भागडे, सुर्यकांत पडुळकर बाबासाहेब जगताप सोहेल शेख,विनोद भागडे, प्रविण भागडे, अनिल भागडे,प्रफुल्ल झाडबुके सर, निलेश जगताप, बिरा जगताप, समाधान सुतार, गणेश पिंपळे उमेश शिंदे,विक्रम क्षीरसागर, अविनाश यादव रमजान शेख ,कलिम शेख ,सिद्धेश्वर पवार ,अजय क्षिरसागर, नागनाथ गवंडी, दादा गुड, राजेंद्र वीर, महादेव पुरी , संजीवनी झाडबुके(जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षा, सहशिक्षक राजश्री झाडबुके , अनुसया झिरपे आदींनी सहभाग नोंदवीला ,
Comments
Post a Comment