परंडा युवा सोनार संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची निवड झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार
*परंडा युवा सोनार संघटनेच्या अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची निवड झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार*
परंडा प्रतिनिधी दि.२६
परंडा युवा सोनार संघटनेच्या अध्यक्ष पदी सुरेश बागडे यांची निवड झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार च्या वतीने सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचीत अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष मनोज शहाणे, सचिव मनोज वेदपाठक, कार्याध्यक्ष सुधिर कल्याणकर, सहसचिव विष्णू मुळीक यांचा परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार करून.पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटने मनोज चिंतामणी , मिलींद चिंतामणी, अमोल शहाणे, प्रमोद वेदपाठक (पत्रकार ), विनोद चिंतामणी, नगरसेवक मकरंद जोशी, संतोष नष्टे, नितीन महामुणी, संतोष कदम, अमित जोशी, अक्षय भिसे, ओमकार जाधव, अखतर, बबलु, भगवान शहाणे, बबलु कवटे, संग्राम महामुणी (पाथ्रुड ) आदी हजर होते.
Comments
Post a Comment