बार्शी शहरात वट सावित्री सण उत्साहात साजरा करण्यात आला
बार्शी शहरात वट सावित्री सण उत्साहात साजरा करण्यात आला
पुज्य नगरी न्यूज ( बार्शी )
जन्मो जन्मी हाच पती लाभो अशी मनो कामना साठी महिलांनी वडाची पुजा करून दोर बांधले .
या वट सावित्री सणात वडाच्या झाडाला महत्व असल्याने महिलांनी वडाच्या झाडाला दोऱ्याचे ७ फेरे बांधले प्राचीन काळा पासुन चालल आलेली परंपरा आजही आनंदात साजरा करण्यात येत आहे .
रेखा निबळ्कर ,चित्रा अनभूले, शुभांगी कुलकर्णी सुनंदा दळवी ,भक्ती झांबरे या महिलांनी पारंपारीक पध्दतीने वट सावित्री सन साजरा केला .
Comments
Post a Comment