सावता परिषदेच्या पदाधिकारी यांची नियुक्ती

परंडा दि ८ पुज्य नगरी न्यूज 

 सावता परिषद संघटनेची बैठक शनिवार दि.७ रोजी 
परंडा येथील शसकीय विश्रामगृहात घेण्यात आली.या बेठकीत  सावता परिषदेचे संस्थापक कल्याणराव आखाडे  यांच्या उपस्थितीत नुतन जिल्हा,तालुका संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी सावता  परिषदेचे राज्य संपर्क प्रमुख शिवाजी येवारे,मराठवाडा विभागीय अध्यक्ष  शिवानंद झोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आखाडे यांनी सावता परिषदेच्या ध्येय धोरणा विषयी मार्गदर्शन करुन पदाधिकारी यांना सुचना दिल्या. नुतन निवडी झालेल्या जिल्हा व परंडा तालुक्यातील पदाधिकारी यांना आखाडे यांच्या हस्ते निवडीचे पञ देऊन सत्कार करण्यात आला.नुतन पदाधिकारी-जिल्हा कार्याध्यक्ष -राहुल वाघमारे,जिल्हा प्रवक्ता-सतिश फुटाणे,जिल्हा सचिव- अविनाश शिर्के,जिल्हा मिडीया प्रमुख-ज्ञानेश्वर वाघमारे,जिल्हा उपाध्यक्ष-सोमनाथ इतापे,सुनिल माळी(भुम)दयानंद माळी(कळंब)महादेव मलंगनेर (वाशी) यांच्या निवडी करण्यात आल्या.यावेळी विष्णुपंत खेर्चे,नितीन शिंदे,महावीर इतापे,कृष्णा भोसले,अक्षय राऊत,महेश भोसले,सुधाकय चाबुकस्वार,सावता भोसले,दिनेश नाळे,संतोष माने,संतोष मेहेर,महेश माळी,लक्ष्मण माळी,आदिसह सावता परिषदेचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फोटो-परंडा,सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या हस्ते संघटनेच्या नुतन पदाधिकारी यांना नियुक्तीपञ देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न