धानोरा येथे विज पडुन शेतकऱ्यांचे झाले नुकसान , भरपाई देण्याची मागणी
धानोरा येथे विज पडुन शेतकऱ्यांचे झाले नुकसान
पुज्य नगरी न्युज संजय कारवटकर विदर्भ विषेश प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील धानोरा येथे विज पडुन शेतकरी विजय गुजरकर यांचे अर्धा एकर मधील गट क्रं. 180 मधील पराटी पुर्णपणे भाजली आहे,
गेल्या वर्षी नापीकीचे साल, यावषी अती पाऊस व त्यातल्यात्यात विज पडुन शेतकऱ्यांचे नुकसान शेतकऱ्यांने काय करावे हा प्रश्न पडला आहे
तरी धानोरा येथील शेतकरी विजय गुजरकर यांनी वरिष्ठ अधिकारी यांनी विज पडलेल्या शेताची पाहंणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे
Comments
Post a Comment