दत्ता साळूंके यांच्या हस्ते हिंगणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

दत्ता साळूंके यांच्या हस्ते हिंगणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 

 परंडा ( दि १२ )
जिल्हा परिषदेचे कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंके यांच्या हस्ते दि ११ रोजी हिंगणगाव (बु ) येथील रमाई नगर येथे रस्ता व गटार कामांचा शुभारंभ करन्यात आला .
 
 या वेळी  बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास औताडे , जिल्हा सचिव औदुंबर ठोंगे , सरपंच संतोष गोरे माजी उपसरपंच सौदागर गोरे, लष्मण भिवरकर, हनुमंत लोखंडे भगवान चव्हाण, सतिष मोरे , आप्पा ठोगे,  बाळू औताडे, वसंत औताडे, सुदर्शन गोरे ,गणेश सरपणे, गणेश नवले, ओंकार ठोंगे , आदिंची उपस्थिती होती .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न