बळीराजा शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी बोऱ्हाडे तर उपाध्यक्ष पदी टेमकर यांची नियूक्ती
बळीराजा शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी बोऱ्हाडे तर उपाध्यक्ष पदी टेमकर यांची नियूक्ती
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज पुणे .
बळीराजा संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी रमेश मारूती बोर्हाडे यांची तर उपाध्यक्ष म्हणून मिलिंद दगडू टेमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी बोऱ्हाडे व टेमकर यांना नियुक्ती चे पत्र देऊन पुढील कार्यास सुभेच्छा दिल्या आहे .
Comments
Post a Comment