जत तालूक्यात भिषण अपघात तिन भाविक जागीच ठार


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ३१
प्रतिनिधी कुमार गायकवाड

सांगली जिल्हयातील उमदी मंगळवेढा मार्गावर भरधाव कारने चिरडल्याने 3 भाविक जागीच ठार झाले हि घटना दि ३१ रोजी जत तालूक्यातील उमदी येथे घडली आहे 

 पुण्याहून रायचूर (कर्नाटक )कडे निघालेल्या कार क्रमांक  MH 12 MW  8598 चा टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटून  समोरून येणाऱ्या भाविकांच्या अंगावर गेले.    या अपघातामध्ये 1.बसप्पा दुर्गप्पा चिंचवडे वय 32. रा. यादभावी तालुका लिंग सूर व 2.नागाप्पा सोमना अचनळ वय 34 देवभुसर .3. म्हनाप्पा दुर्गप्पा गोंदीकल वय 40. हे तिघे जण जागीच ठार झाले .या अपघातामध्ये एका मोटर सायकल स्वराशी धडक बसली असून तो जखमी झाला आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न