बारलोणीत नेत्र शिबिरात २६५ जणांनी नोंदविला सहभाग

बारलोणीत  नेत्र शिबिरात २६५ जणांनी नोंदविला सहभाग
पुज्य नगरी न्यूज 
प्रतिनिधी तानाजी घोडके 
बारलोणी(ता.माढा)येथील फुलाई फौंडेशन ,  समतासुर्य परिवार व ग्रामपंचायतच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन* करण्यात आले होते तब्बल २६५ जणांनी शिबिरात सहभाग नोंदवला होता यामध्ये चष्म्यासाठी १७५ तर शस्त्रक्रिये साठी ४६ व्यक्ती पात्र ठरले या शिबिराचे उद्घाटन बुधराणी हॉस्पिटलचे डॉ.दिनेश जैन यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी अंकुश आतकर, सचिन आतकर,उपसरपंच नवनाथ गपाटे,माजी सरपंच संजय लोंढे,छगन गुंजाळ,सदाशिव शेलार,संजय गुंजाळ,नानासाहेब लोंढे,मधुकर मोरे,बिजू चव्हाण, लक्ष्मण हनवते,सुभाव हनवते, अजिनाथ आतकर,सरपंच प्रियंका आतकर,ग्रामविकास अधिकारी तानाजी मेहेर,सोपान चव्हाण, बिनू पवार,शंकर नवले,देविदास गुंजाळ,आलम शेख,रोहिदास भोसले,राजेंद्र राऊत ,कांतीलाल नवले,डॉ.माया हजारे,डॉ.संकेत गाडेकर,पीपल्स डेव्हलपमेंट फौंडेशनचे अध्यक्ष दिपक काकडे,आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न