बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालय शाळेचा पहिला दिवस उत्साहाने साजरा करन्यात आला या वेळी अनेक मान्यवर उपस्थीत होते
बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालय शाळेचा पहिला दिवस उत्साहाने साजरा करन्यात आला या वेळी अनेक मान्यवर उपस्थीत होते
प्रतिनिधी दत्ता सुरवसे
यावेळी विदयालयाचे प्राचार्य .जी ए चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व कोरोना बचाव उपया योजनाचे मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जयकुमार शितोळे , संस्थेचे सचिव पि. टी पाटील यांनी प्रशालेला मार्गदर्शन केले व प्रशासन अधिकारी बार्शी नगर पालीका संजय पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, सचिव पी. टी. पाटील, प्रशासन अधिकारी बनसोडे, पर्यवेक्षक संजय पाटील, मुख्याध्यापक चव्हाण, पत्रकार धिरज शेळके, पत्रकार दत्ता सुरवसे प्रा. किरण गाढवे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment