तुंगत येथे शॉर्टसर्किट मुळे 7 एकर ऊस जळुन भरपूर नुकसान

*

पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ३ 
प्रतिनिधी कुमार गायकवाड 

 तुंगत तालुका पंढरपूर  येथे मधुकर जनार्दन रणदिवे यांच्या शेतातील शॉर्टसर्किटने सात एकर ऊस जळून खाक झाल्याने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .

 मधुकर जनार्धन रणदिवे व दमयंती अभिमान रणदिवे यांचा  तीन एकर ऊस व कादर याकूब मुलाणी व रमजान  मुलाणी यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे तरी वीज वितरण कंपनी व तलाठी यांनी  लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी . अशी मागणी  नुकसानग्रस्त शेतकरी शिवाजी मधुकर रणदिवे व बाळू मुलाणी यांनी केली आहे .

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद