माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी माळी यांच्या पंढरपूर नगरीत स्वागत.


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
मोहोळ प्रतिनिधी नानासाहेब ननवरे : दि.११. 

माळी सेवा संघ संघटनेचे उपाध्यक्ष बालाजी भाऊ माळी पंढरपूर दौ-यावर असताना.पंढरपुर माळी सेवा संघ संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.व विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली. त्यावेळी संघटनेविषयी कामाची माहिती घेण्यात आली व संघटना विषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी सोलापूर जिल्हा संघटक पोपट गायकवाड, पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय राऊत, पंढरपूर शहराध्यक्ष दशरथ माळी, उपाध्यक्ष मसुराज राऊत, संघटक महेश नवले व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,

पावसाळी शालेय क्रीडा स्पर्धेत ज्ञानोद्योग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात परंड्यात मेडिकल दुकाने बंद