मौलाना अब्दुल कलाम आझाद जयंती निमीत्त महाराष्द्र मुस्लीम फ्रंट चा वतीने रूग्णाला फळे वाटप
मौलाना अब्दुल कलाम अझाद यांच्या जयंती निमीत्त मुस्लीम फ्रंन्ट च्या वतीने फळे वाटप
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
परंडा ( दि १२ )
भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त परंडा ग्रामीण रुग्णालय येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट संघटनेच्या वतीने दि १२ रोजी फळ वाटप करन्यात आले .
याप्रसंगी डाॅ कुलकर्णी, केसकर, शिंदे, शाहीद शेख, सद्दाम तांबोळी शहर कार्याध्यक्ष मुस्लिम फ्रंट, सोहेल मुजावर शहर उपाध्यक्ष मुस्लिम फ्रंट, अरबाज तांबोळी, फारुख तांबोळी, इरफान मुजावर, मोहसिन पठाण, शाहरूख तांबोळी, जाकीर सय्यद, हुसैन पठाण, महेबुब पठान, पाशीक पटेल, हकीम पटेल, शाहीद मुजावर, बदरू मुजावर, आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment