दोन वर्षांतून विठूराया जवळचा वाळवंट दुमदुमला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

(पंढरपुर  दि १६ )
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा संवर्धन 10 नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पार पडली त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आज पहाटे अडीच वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक विठ्ठल मंदिरात दाखल झाले होते यानंतर चौक येथे संकल्प सोडून अजित पवार यांच्या हस्ते पहाटे दोन वाजून 15 मिनिटांनी विठुरायाची  पूजा पार पडली यानंतर तीन वाजता रुक्मिणी मातेची पूजा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते त्यामुळे मंदिर प्रशासनाने जाहीर केल्यानुसार लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे,सारिका भरणे, मंदिर समितीचे अध्यक्ष  ह-भ-प गहिनीनाथ महाराज ,किशोर महाराज जळगावकर संभाजी शिंदे अतुल शास्त्री भगरे शकुंतला डिकले पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया ,जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते व हेमंत साहेब,सचिन ढोले  व मान्यवर उपस्थित होते..

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न