अत्यंत दुर्देवी घटना स्कार्फने केला नवविवाहितेचा घात सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न...



 पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १८ 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

अत्यंत दुर्देवी घटना स्कार्फने केला  नवविवाहितेचा घात सहा महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न. सदरील ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लासलगाव येथील घडले आहे. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे 
.नवविवाहितेचं विवाह  सहा महिन्यापूर्वीच झाला होता. पुणे जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे .जनावरांसाठी कुट्टी करत असताना. मशीनमध्ये स्कार्फ जाऊन जवळपास लागल्यामुळे 21  वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  ही घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखलगाव येथे घडले आहे.या महिलेचे नाव सोनाली दौंड आहे.वय  २१वर्षे आहे. या नवविवाहित महिलेचे नाव असून सोनालीचा विवाह गेल्या सहा महिन्यापूर्वीच झालं होता.या सुखी संसाराला  कुणाची नजर लागली .. जनावरांसाठी चारा तयार करण्यासाठी कुट्टी मशीन मध्ये चारा टाकत असताना. दरम्यान तिच्या गळ्यातील स्कार्फ व केस वाकल्यामुळे मशीन मध्ये गुंतले आणि काही कळायच्या आत सोनाली यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सहा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या सोनालीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात आंबेगाव तालुका लाखलगावात व  हळहळ व्यक्त केली जात आहे .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न