अखेर तीन कृषी विरोधी कायदे रद्द करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. शेतकरी आंदोलनाला यश



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १९ 
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 
"जय जवान, जय किसन"

गेल्या वर्षी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी महाराष्ट्र ते दिल्ली मोटार सायकल वरून प्रवास करत दिल्ली येथे जाऊन शेतकरी आंदोलनात सामील होऊन शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला होता,
 
 शेतकरी हितासाठी आम्ही ही सोलापुरपासून ते दिल्लीपर्यंत प्रवास करून राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या सोबत ऊन, वारा याची तमा न बाळगता आम्हीही आंदोलनामध्ये सामील झालो होतो. आंदोलन जात असताना त्या आंदोलनात सामील झालो होतो. व त्याचेच फळ देशातील सर्व शेतकरी बांधवाना आज मिळताना दिसत आहे, 
त्याबद्दल आम्हाला ही आज खुप आनंद झालेला आहे...!!!
 *"जय जवान, जय किसन"* आंदोलन कोणतेही असो संयम राखुन शांततेत केलेले आंदोलन नक्कीच यशस्वी होते. *प्रहार दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष आरोग्य व रुग्णसेवक व मौलाना आझाद बहुउद्देशीय उर्दू सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष मोहम्मद पठाण

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न