स्व.मा.आ बाजीराव पाटील चव्हाण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धाचे आयोजन



पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज: दि २०
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 

 भारतीय राष्ट्रीय युवा परिषद जालना जिल्हा व स्व.मा.आ बाजीराव पाटील चव्हाण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय किल्ले बांधणी स्पर्धा २०२१ चा बक्षीस वितरण समारंभ दि. १९ नोव्हेंबर रोजी श्री.शिवाजी हायस्कूल जालना येथे पार पडला! कार्यक्रमाचे अध्यक्ष Nss राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री.मनोज गुजांळ, प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्य  श्री.मुकेश चव्हाण, मुख्याध्यापक श्री.वसंत घुगे हे होते.
यावेळी भारतीय राष्ट्रीय युवा परिषद अध्यक्ष कृष्णा गाडेकर, उपाध्यक्ष विद्या अंभोरे, जिल्हा मुख्य सचिव अभिषेक वायाळ, सचिव प्रियंका पझाडे, समन्वयक पवन तौर, संदीप गाडेकर, योगेश काळे, यश पांढरे, अनिल गाडेकर यांच्यासह स्पर्धक, पालक, उपस्थित होते! *विशेषतः डोंबिवली व कोल्हापूर येथून स्पर्धक कार्यक्रम साठी आले होते..

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न