महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तर्फे ठाणेदार जगदीश मंडलवार यांचा सत्कार .
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तर्फे ठाणेदार श्री जगदीश मंडलवार यांचा सत्कार .
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि ३
प्रतिनिधी अमन सिडाम
पांढरकवडा तालुक्याला लाभलेले कर्तव्यदक्ष ठाणेदार जगदीश मंडलवार यांचा दि २ रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तर्फे पांढरकवडा येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करन्यात आला ,
तसेच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आले यावेळी पाटणबोरी संघाचे अध्यक्ष सचिन पत्रकार , उपाध्यक्ष जयंत भागानगरकर, सचिव सचिन गुडेटवार , कोषाध्यक्ष विनोद कनाके, जयंत भागानगरकर, मोबिन जाटू, अनिल गुंडेवार , कार्तिक धुर्वे, अमन सिडाम, या सर्वांनी ठाणेदार जगदीश मंडलवार यांचा सत्कार केला
Comments
Post a Comment