पाटण बोरी येथे इसमाची आत्महत्या
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
(यवतमाळ) केळापुर तालुक्यातील पाटण बोरी येथील पाटण कडे जाणाऱ्या परिसरातील राहणारे संतोष पांडुरंग बावणे यांनी गॅस गोदाम जवळील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
संतोष पांडुरंग बावणे वय ४५ यांनी २२ नोव्हेंबरला दुपारी एकच्या सुमरास झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण कळाले नाही त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे घटनेचा तपास पाटणबोरी पुलिस करीत आहे .
Comments
Post a Comment