सोलापुरातील रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांच्या बाबतीत प्रहार चा पाठपुरावा.

प्रतिनिधी नानासाहेब ननवरे 
  दिनांक 17 11 2021 रोजी सोलापुरातील जोडबसवांना चौक प्रभाग क्रमांक 8 वरील रस्त्याला मोठमोठे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात प्रहारचे शहर कार्याध्यक्ष खालिद भाई मनियार यांनी पाठपुरावा करत प्रभाग क्रमांक 8 चे झोनल अधिकारी पेंटर साहेब यांना तात्काळ रस्त्याची पाहणी करायला लावले आणि आठ दिवसाच्या आत संबंधित रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवावे असे सांगितले त्यावेळी पेंटर साहेबांनी आठ दिवसाच्या स्वतःहून खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले परंतु आठ दिवसाच्या आत या सर्व करण्यासंदर्भात महानगरपालिकेने तात्काळ स्वरूपाची उपाययोजना करत लोकांना दिलासा दिला नाही तर महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या गाडीवर काळी शाई मारण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील आणि शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांनी दिला यावेळी करमाळा तालुक्याचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर दक्षिण चे तालुकाध्यक्ष मोसिन भाई तांबोळी व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न