कुरुल येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
दत्त जन्म निमित्ताने कुरुल येथील सिनेअभिनेते रमेश हटकर यांच्या शेतातील दत्तमंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरी करन्यात आली
दत्त जयंती निमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कीर्तनाची सेवा ह-भ-प माऊली बचुटे देगाव (ढवळे वस्ती) यांचे कीर्तनाचा कार्यक्रम व यांना सत्संग हराळवाडी व कोरवली भजनी मंडळ, 12:30 मिनिटांनी दत्त महाराजांच्या स्मृती वरती पुष्प पुष्टी व आरती करण्यात आली. दत्तजयंतीनिमित्त अन्नदान महाप्रसाद हराळवाडीचे प्रगतशील बागायतदार श्री.भीमराव नाना जायाप्पा शेळके यांनी केलं. दत्त जयंती निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये भक्तजन उपस्थित राहून दत्त जयंती सोहळा ऊसामध्ये संपन्न झाला..
Comments
Post a Comment