पोहरगाव ग्रामपंचायतीने अपंगांचा पाच टक्के निधीचे वाटप


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज दि १७
प्रतिनिधी नानासाहेब ननवरे

पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातुन दिव्यांगना पाच टक्के निधीचे वाटप केले. प्रसंगी दिव्यांगाचे पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने दिव्यांग बांधवाना 20 हजार रू.चा धनादेश घरगुती पिठाची गिरणीसाठी  देण्यात आली.
 प्रसंगी पोहोरगाव  सरपंच  भारत वाघमारे माजी सरपंच सिद्धेश्वर गायकवाड ग्रामपंचायत सदस्य बापु घुले 
प्रहार अपंग क्रांति संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड या गावचे जेष्ट नागरीक उत्तरेश्वर माने, प्रहार सैनिक
राहुल वाघमारे, चरण भोई, वासुदेव डोंगरे, सुभाष गायकवाड उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन पोहोरगाव, दिव्यांग संध्य भोई, माजी सरपंच आप्पासाहेब गायकवाड 
ग्रामपंचायत क्लर्क आबासाहेब पाटील यांची उपास्थिती होती .
पोहोरगाव  येथील दिव्यंगना कार्य छोटे पण काम मोठे तत्वाशी धरुन ग्रामसेवक वैभव गायकवाड यानी दिव्यांगना न्या मिळवून देण्याचे मोठे कार्य केल्याचे परीसरातील पंचकृषीत बोलले जाते. आसेच कार्य बाकीच्या सर्व ग्रामपंचायतीनी करावे तरच दिव्यंगचे पुनर्वसन होईल असे आव्हान माजी सरपंच आप्पासाहेब गायकवाड यानी केले.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न