पांढरकवडा आयटीआय मध्ये शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावा संपन्न


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
प्रतिनिधी अमन वाघु सिडाम
 पांढरकवडा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग शासकीय आधुनिक प्रशिक्षण संस्था आदिवासी पांढरकवडा तालुका जिल्हा यवतमाळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था झरीजामणी यांचे संयुक्त विधमाने शिकाऊ उमेदवारी व रोजगार भरती मेळावारोजगाराच्या शोधामध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना  योग्य रोजगार मिळून देण्या करीता यवतमाळ जिल्ह्यातील  पांढरकवडा इथिल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये नुकतेच रोजगार मेळावा करण्यात आले होते यामधे ५०० रोजगार असून सर्व प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते पांढरकवडा प्रशिक्षण संस्थेत आयोजित मेळाव्यामध्ये अर्णी केळापूर  घाटंजी २०२१ या वर्षी  iti उत्तीर्ण झालेले प्रशिक्षनार्थी सहभागी झाले होते यामधे गुजरात इथील स्वभाग्य आस्थापना सुझुकी मोटर्स या कंपनी तर्फे विद्यार्थ्यांच्या थेट मुलकती  घेतल्या गेल्या या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यां समवेत प्रशिक्षणाचे मुख्यध्यापक  श्री जी एस पाटील सर  हे होते  तसेच उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून (आमदार. आर्णी) मा.श्री.डॉ.संदीप भाऊ धूर्वे  आणि अध्यक्ष महेश कुमार सिडाम व प्रमुख पाहुणे राजू पसलावर सभापती तालुका अध्यक्ष आनंद वैद्य  यांच्या हस्ते मेळावा पार पाडण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न